आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:महिला दिनानिमित्त मोफत‎ आरोग्य शिबिराचे आयोजन‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च‎ पर्यंत दररोज सकाळी १०:०० ते १:०० मोफत नाडी‎ तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.‎ पायातील मुंग्या कमी होणे, रक्तदाब व्यवस्थित होणे,‎ वजन कमी होणे असे फायदे असलेले मशीन येथे‎ डेमो साठी लिमये निसर्गोपचार केंद्र येथे ठेवले आहे.

‎ हे शिबिर शोभानगर, सात रस्ता, बिग बाजार जवळ‎ आयोजित के ले आहे. याचा लाभ घ्यावा, असे‎ अवाहन डॉ. मुकुंद लिमये यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...