आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:शिक्षिकेकडून रु. साडेचार लाख घेतले; दुष्कर्म केले

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विवाहित शिक्षिकेसोबत दुष्कर्म केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक राहुल मोहनराव माकणे (वय ४०, रा. भवानी पेठ, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पीडित महिलेने जोडभावी पोलिसात ५ डिसेंबर रोजी फिर्याद दिली. हा प्रकार फेब्रुवारी २०१८ ते जून २०१९ या कालावधीत घडला आहे.

ओळख झाल्यानंतर माकणे याने पीडित महिलेकडून ४ लाख ६७ हजार रुपये उसने घेतले. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी साथ देतो, सांभाळ करतो, नोकरीसाठी आठ ते दहा लाख रुपये मदत करतो’ असे सांगून दुष्कर्म केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...