आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी:खून प्रकरणातील फरार आरोपी 5 वर्षांनी जेरबंद ; एक दिवसाची पोलिस कोठडी

करमाळा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या पाच वर्षापासून खून व दरोडाप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला बुधवारी करमाळा पोलिसांनी सापळा रचून जिंती येथे पकडले आहे. श्रीमंगल ज्ञानदेव काळे (वय ३८ रा. भगतवाडी ता. करमाळा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. श्रीगोंदा येथे घरफोडी करून एकाचा खून करून श्रीमंगल हा फरार झाल्याचा गुन्हा दाखल होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एखे यांनी आरोपीस एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...