आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकपदी गणेश कुंभार, पाटील यांची मुंबई मुख्यालयात बदली

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांची मुंबई मुख्यालयात बदली झाली आहे. त्यांच्या जागी गणेश कुंभार यांनी मंगळवारी पदभार स्विकारला आहे.

ते मूळचे कराड (सातार) येथील असून २००९ साली फौजदार म्हणून रुजू झालेले आहेत. आत्तापर्यंत नागपूर, ठाणे, भंडारा, मुंबई येथे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकात काम केलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...