आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सिद्धसंग प्रतिष्ठानतर्फे सॅनिटरी पॅड मशीन भेट

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कै. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठान स्मृती समारोह सप्ताहांतर्गत सिद्धसंग प्रतिष्ठानतर्फे सिद्धेश्वर वुमेन्स अभियांत्रिकी कॉलेज येथे सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन भेट देण्याच्या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धसंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश वाले, देवस्थानचे पंच अॅड. आर. एस. पाटील, भीमाशंकर पटणे, सिद्धेश्वर बँकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सी. बी. नाडगौडा, प्राचार्य गजानन धरणे, प्राचार्य डॉ. तुकाराम चव्हाण उपस्थित होते. श्री. शिवदारे म्हणाले की, कै. शिवदारे व कै. काडादी यांनी त्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने शैक्षणिक संस्था काढल्या.

बातम्या आणखी आहेत...