आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरारी पथक:11 लाखांची गोवा दारू जप्त ; एक साथीदार फरार

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथे टेम्पोमधून बनावट गोवा बनावटीची देशी दारू घेऊन जाताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली. मंगळवारी भरारी पथकाने ही कारवाई केली. सांगोला-मिरज रोडवरील उदनवाडीत सापळा रचून टेम्पो (एमएच ४२ बीएफ ०४६७) गोवा बनावटीच्या २१६० सीलबंद बाटल्या जप्त केल्या. याची किंमत १० लाख रुपये आहे. सतीश भानुदास सूर्यवंशी (वय ३२, रा. कळाशी ता. इंदापूर) याला अटक केली असून त्याचा एक साथीदार फरार आहे.

बातम्या आणखी आहेत...