आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा, पाहा फोटोज

सोलापूर (विनोद कामतकर)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंधने पाळीत पारंपारिक अक्षता सोहळा पार पडला आहे.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेतील अक्षता सोहळा बुधवारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत झाला. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या नियम अटीनुसार यात्रा सोहळा होत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंधने पाळीत पारंपारिक अक्षता सोहळा पार पडला आहे. पालकमंत्री श्री दत्तात्रेय भरणे याच बरोबर सिद्धेश्वर यात्रा पंच कमिटीचे सदस्य आणि आणि मानकरी यावेळी उपस्थित होते. आज नंदीध्वज संमती कट्ट्यावर आणले गेले नाहीत. सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला.

बातम्या आणखी आहेत...