आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:पैशाचा तगादा; मूल होत नसल्यावरून विवाहितेचा छळ

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायासाठी दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. मूल होत नसल्यावरून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला, अशी फिर्याद एकता संजय बनसोडे, वय २६, रा. उस्मानाबाद, सध्या किसान संकुल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

यावरून संजय बनसोडे, संगीता बनसोडे, भालचंद्र बनसोडे, राजा बनसोडे, प्रियंका बनसोडे रा. उस्मानाबाद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...