आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनावणी‎:क्लाऊड मायनर फसवणुकीतील‎ जामीनवर 5 जानेवारीला सुनावणी‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्लाऊड मायनर अॅपच्या माध्यमातून‎ फसवणूक प्रकरणातील तीन आरोपींच्या जामीन‎ अर्जावर ५ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. अनंत‎ येरनकोल्लू, जयंत येरनकोल्लू, स्मिता येरनकोल्लू (रा.‎ चौपाड, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.‎ न्यायमूर्ती एम. एस कर्णिक यांच्या न्यायालयात सोमवारी‎ सुनावणी झाली. त्यानंतर ५ जानेवारी तारीख देण्यात‎ आली आहे.

५० लाखांहून अधिक रुपयांची गुंतवणूक‎ काही जणांनी केली आहे. राम जाधव (रा. दक्षिण‎ कसबा, शिंदे चौक) यांनी फौजदार चावडी पोलिसात‎ तीन महिन्यांपूर्वी फिर्याद दिली आहे. यात आरोपीकडून‌‎ अॅड. मंजूनाथ कक्कलमेली तर फिर्यादीकडून अॅड.‎ राहुल विजयमाने काम पाहत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...