आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:अपघातानंतर त्वरित मिळाली मदत; सिव्हीलमध्ये सुरू आहेत उपचार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे रोडवर पोलिस प्रशिक्षण केंद्रासमोर दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाचा अपघात झाला. सैफन सलीम कुरेशी (वय २८, रा. नवीन विडी घरकुल, कंुभारी) असे त्याचे नाव आहे.

अपघातानंतर अमीर शेख यांनी त्यास सिव्हिलला उपचारासाठी दाखल केले. छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष मतीन बागवान तेथून जात होते. त्यांनी स्वत:च्या गाडीतून अपघातग्रस्त तरुणास सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. सैफन कुरेशी अर्धवट बेशुद्धावस्थेत वैद्यकीय उपचाराखाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...