आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:शौर्यदिनी महार बटालियनमधील दहा सैनिकांचा सन्मान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव शौर्यदिनी महार बटालि नमधील शहर जिल्ह्यातील दहा सैनिकांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान सोहळा महार वतनदार ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठ येथील अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुभान बनसोडे, उत्तम आबुटे, बी. के. तळभंडारे, डॉ. औदुंबर मस्के, गंगाधर सरवदे, पवन थोरात, जयकर ठोंबरे, प्रकाश सावंत, राजेश बाबरे,भानदास आबुटे, बाळासाहेब तळभंडारे आदी उपस्थित होते. धीरज नागनाथ सुरते याने परदेशात एम. एस. शिक्षणा साठी जात असल्यामुळे त्याचा सत्कार ट्रस्टच्या वतीने करण्यात आला. सूत्रसंचालन सुशील सरवदे यांनी केले,

बातम्या आणखी आहेत...