आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनमंगल जीवनगौरव पुरस्कार जाहीर:दिव्य मराठीचे पोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार

पंढरपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ‘जनमंगल जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर केले. दिव्य मराठीचे प्रतिनिधी नवनाथ पोरे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार वितरण १६ रोजी पंढरपुरात वितरण होणार असल्याचे जनमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब चिखलकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...