आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजन्मोत्सव‎ सोहळा:शिवस्फूर्ती मंडळाच्या‎ अध्यक्षपदी जकनाईक‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवस्फूर्ती कला,‎ क्रीडा व सांस्कृतिक समाजसेवी ‎मंडळाची २०२३‎ शिवजन्मोत्सव‎ सोहळ्याची नूतन‎पदा धिकारी ‎निवड व‎ नियोजन बैठक‎ रविवार पार पडली.‎ यावेळी माजी परिवहन सभापती‎ राजन जाधव, मध्यवर्ती‎ महामंडळाचे विद्यमान उत्सव‎ अध्यक्ष मतीन बागवान यांच्या‎ अध्यक्षतेखाली तसेच मंडळाचे‎ आधारस्तंभ सचिन साळुंके,‎ संस्थापक अध्यक्ष विनोद करळे‎ यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ यंदाच्या उत्सव अध्यक्षपदी‎ ओंकार जकनाईक यांची निवड‎ करण्यात आली.

अन्य पदाधिकारी‎ असे उपाध्यक्ष कर्तिक वेर्णेकर,‎ कार्यध्यक्ष सचिन डुरे पाटील,‎ खजिनदार श्रीशैल्य भोगडे,‎ उपखजिनदार मारुती मुद्गुंडे, पूजा‎ प्रमुख प्रशांत साळुंखे,‎ प्रसिद्धीप्रमुख शशिकांत चव्हाण व‎ शुभम आडेकर आदी. याप्रसंगी‎ मल्लिनाथ मलाबादे, अनिल‎ जाधव, राजू हुंडेकरी, सुहास‎ जाधव, रविराज सरवदे, अनिल‎ बुरांडे, प्रभाकर निर्गुणकर,‎ बालाजी भिंगारे, शिवानंद कोरे,‎ विलास करणकोट उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...