आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जावायाने पाडले सासूचे दात

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांबेवाडी (ता. बार्शी) येथे मुलीस तू नांदायला का पाठवत नाही, असे म्हणून जावयाने मारहाण करत सासूचे दोन दात पाडले.

या बाबत केसरबाई गणपत राठोड (वय ७०) यांच्या फिर्यादीवरून चुलत जावाई अरुण धनाजी जाधव, जावाई संजय धनाजी जाधव, धनाजी जाधव (रा. उस्मानाबाद) यांच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...