आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दु:खद:बार्शी तालुक्यातील कासारवाडी येथील जवान विठ्ठल रामा खांडेकरचा पुलवामात हदयविकाराने मृत्यू, केंद्रीय राखीव पोलिस दलात होता कार्यरत

बार्शी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कासारवाडी येथील जवान विठ्ठल रामा खांडेकर (वय ४०) यांचा काश्मीरमध्ये सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी मृत्यू झाला. केंद्रीय राखीव पोलिस दलातील खांडेकर सध्या काश्मीरमधील पुलवामा येथील छावणीत कार्यरत होते.

त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी सोनाली, मुलगा ओमकार (८), मुलगी स्नेहल (६), वडील रामभाऊ, भाऊ सयाजी असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...