आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणी‎:हाेम मिनिस्टरमध्ये करंजे प्रथम, 10 हजारांची पैठणी‎

साेलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरद नागरी सहकारी बँकेच्या राैप्य‎ महाेत्सवी वर्षानिमित्त आयाेजित केलेल्या‎ हाेम मिनिस्टर स्पर्धेत ज्याेती करंजे यांनी‎ प्रथम क्रमांक मिळवला. १० हजार रुपयांची‎ पैठणी पटकावली. प्रतीक्षा पवार द्वितीय,‎ एेश्वर्या शिंदे यांनी तृतीय क्रमांकाने पैठणी‎ जिंकल्या.‎ राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले‎ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात‎ आला.

त्यानंतर माेटार वाहन निरीक्षक‎ श्वेता नरखेडकर यांच्या हस्ते आकाशात‎ फुगे साेडण्यात आले. त्यानंतर हाेम‎ मिनिस्टरचा खेळ रंगला. त्यात २००‎ महिलांचा सहभाग हाेता. गाैरी डंके,‎ अंजली कुदळे, रेणुका भिसे, नीलम पवार,‎ रेवती साठे, प्रमिला दिघे, प्रिया देवकते यांना‎ उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.‎ बक्षीस वितरणासाठी बँकेचे संस्थापक‎ मनाेहर सपाटे, अध्यक्ष प्रा. महेश माने,‎ ज्ञानेश्वर सपाटे, माेहिनी चटके, राजेंद्र‎ आवताडे, सुजाता जुगदार आदींची प्रमुख‎ उपस्थिती हाेती. मुख्याध्यापक तानाजी‎ माने, सुनीता निकम, सीताबाई गायकवाड,‎ दत्तात्रय शिंदे, हनुमंत बेसुळके, नाना‎ सलगर, एकनाथ घाडगे, साैदागर सावंत,‎ दत्ता भाेसले, महादेव गवळी आदी स्पर्धा‎ संयाेजक हाेते. स्नेहलता देशमुख यांनी‎ आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...