आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोगाचा प्रादुर्भाव वाढला:लम्पीमुळे आतापर्यंत 56  जनावरे दगावली; दूध संकलनावर परिणाम

सांगोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लंपीमुळे तालुक्यातील ५६ लहान मोठी जनावरे आतापर्यंत दगावली तर ११२३ जनावरांना लंबी रोगाची लागण झाल्याची माहिती डॉ. असलम सय्यद यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांपासून सांगोला बाजार समितीमधील जनावरांचा बाजार लंपीमुळे पूर्ण बंद आहे.

लंपी रोगाची साथ दिवसेंदिवस वाढत आहे. शिवणे, हलदहिवाडी, धायटी, महूद, एकतपूर, सांगोला, वाडेगाव, शिरभावी, नरळेवाडी, वाकी या भागात या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...