आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:नोकरीचे आमीष, 48 हजारांची फसवणूक ; पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नोकरी देण्याचे आमीष दाखवून एका महिलेची ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रावसाहेब रामचंद्र पवार (रा. गावठाण देवापूर, ता. माण, सातारा), दामिनी कुरणे, अंजली, समर्थ कोळी (तिघांचे पूर्ण नाव व पत्ता नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वनिता सुरेश पवार (वय ३८, रा. न्यू बुधवार पेठ, फकीरा चौक सोलापूर) यांनी ३ जानेवारी रोजी फिर्याद दिली आहे. १ मे २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. विजापूर रोडवरील इंटरमासिया इंडिया मार्केटिंग प्रा. लि. या कंपनीचे बुरूडकर टाॅवर, समृद्धी गार्डनसमोर कार्यालय आहे.

बातम्या आणखी आहेत...