आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेठ पोलिसात फिर्याद:चाकूचा धाक दाखवून मंगळसूत्र पळवले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पहाटेच्या वेळी घराजवळ वाॅकिंग करणाऱ्या महिलेचे चाकूचा धाक दाखवून एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार मंगळवारी घडला. भारती रवींद्र बागदुरे (वय ६२, रा. पंधे अपार्टमेंट, प्रभाकर महाराज मंदिराजवळ) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. बागदुरे यांचे भाजी मंडईजवळ झेरॉक्स दुकान आहे. दररोज पहाटे चारच्या सुमारला त्या घराजवळील मोकळ्या मैदानात वाॅकींगसाठी जातात.

बातम्या आणखी आहेत...