आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली:गीतांमधून जागवल्या लतादीदींच्या स्मृती‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गानकोकिळा लता‎मंगेशकर यांच्या‎प्रथम स्मृतीनिमित्त‎सोमवारी हुतात्मा‎स्मृती मंदिरात‎लतादिदिंनीच‎गायलेली गीते‎ सादर करून आदरांजली वाहण्यात‎ आली.‎ सरगम स्टुडिओ प्रस्तुत या‎ कार्यक्रमात नवोदित गायक‎ कलावंतांनी सहभाग घेतला होता.‎ ‘मोगल ए आझम '' चित्रपटातील‎ प्यार किया तो डरना क्या,‎ ताजमहलच्या जो वादा किया वो‎ निभाना पडेगा... राम तेरी गंगा‎ मैली चित्रपटातील सून सायबा‎ सून... अशा एकापेक्षा एक वरचढ‎ गीतांनी रसिकांना ठेका धरायला‎ लावला होता.‎ पार्श्वगायिका गौतमी जितुरी,‎ अनिता अय्यर, पूनम लाडे, इमरान‎ राज, मुस्तकीम इलाल, सादिक‎ बहामद यांनी लतादीदींच्या गाणी‎ सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध‎ केले. हुतात्मा मंदिरात झालेल्या या‎ कार्यक्रमासाठी लतादीदींचे चाहते‎ मोठ्या संख्येने उपस्थित होते.‎‎

बातम्या आणखी आहेत...