आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:मनपा आयुक्तांसोबत सोमवारी आमदार प्रणिती शिंदे घेणार बैठक

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे शीतल उगले यांनी घेताच आमदार विजय देशमुख यांनी गुंठेवारी प्रश्नी त्यांची भेट घेतली. आमदार सुभाष देशमुख यांनी १४ प्रकारच्या प्रश्नांवर दीड तास चर्चा करत बैठक घेतली.

त्यानंतर आता सोमवारी सकाळी ११ वाजता आमदार प्रणिती शिंदे आयुक्तांना भेटून शहरातील कामांबाबत चर्चा करणार आहेत. पालिका स्थायी समितीच्या सभागृहात बैठक हाेणार आहे. यासाठी पालिका अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील रस्ते, गुंठेवारी आदी प्रश्नांबाबत आमदार शिंदे चर्चा करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...