आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांची आर्थिक कुंचबना:तीन महिन्यांपासून मनपा शाळा शिक्षक वेतनाविना

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने वेतन करण्यात येत आहे. मक्तेदाराने मागील तीन महिन्यांपासून वेतन अदा केले नाही. त्यामुळे संबंधित शिक्षकांची आर्थिक कुंचबना होत आहे. त्या शिक्षकांचे थकीत वेतन त्वरीत अदा करा आणि त्यांना पूर्वीप्रमाणे पालिका शिक्षण मंडळाकडून मानधनावर सेवेत घ्या, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. दरम्यान, शिक्षकांचे वेतन लवकर करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...