आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मनपा साप्ताहिक जनता दरबार‎ बंद; सोमवार, गुरुवारी भेटू शकता‎

सोलापूर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेत दर सोमवारी स्थायी समितीच्या‎ सभागृहात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या‎ उपस्थितीत भरणारा जनता दरबार आता‎ सोमवारपासून रद्द केला आहे. जनता दरबारात‎ नागरिक आपल्या तक्रारी मांडत होते. यापुढील‎ काळात तक्रारी ऐकून घेण्यासाठी पालिका प्रशासक‎ आपल्या कार्यालयात दर सोमवार आणि गुरुवारी‎ दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत‎ उपलब्ध असतील.

नागरिकांचे तक्रारी अर्ज त्या‎ स्वीकारतील. नागरिकांनी यापुढे सोमवार व गुरुवारी‎ कार्यालयात भेट घ्यावी, असे आवाहन केले आहे.‎ आयुक्त नसतील तर तक्रारी अर्ज कोण स्वीकारणार‎ याबाबत पालिकेने माहिती दिली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...