आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा तायक्वांदो स्पर्धेत एन. पी. तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी सांगोला क्रीडा भवन येथे झालेल्या या स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी विविध वजनी गटात क्युरोगी व पुमसे या प्रकारात ३७ सुवर्ण, २० रौप्य आणि १८ कांस्य मिळवून ही कामगिरी केली. खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक नेताजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. आमदार शहाजी बापू पाटील, संदीप ओबासे, प्रमोद दौंडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
कामगिरी केलेले खेळाडू : सब-ज्युनिअर : क्युरोगी व पुमसे: सार्थक कंदारे (२ सुवर्ण, १ रौप्य ), श्रीपाद कंदारे (२ सुवर्ण, १ कांस्य), गौरव वाघमारे (१ सुवर्ण, १ कांस्य), सिद्धांत मारे (१ सुवर्ण, १ कांस्य), अक्षता बंडगर (३ सुवर्ण), धनश्री मुदे (१ सुवर्ण, १ कांस्य), भक्ती कणवटी (२ सुवर्ण, १ कांस्य), प्रार्थना शिंदे (१ रौप्य), समर्थ दुधभाते (१कांस्य).
कॅडेट: ऋषभ कोथिंबिरे (३ सुवर्ण, १ रौप्य), प्रथम दाबी (२ सुवर्ण), एकलव्य भोंगे (१ सुवर्ण, १ रौप्य), अजय भोसले १ रौप्य), विजय भोसले (१ रौप्य), रूद्र शेलार (१रौप्य), हर्षवर्धन शेलार (१ कांस्य), रितेश जगताप (१ रौप्य), दिव्यांश पाटील (१ कांस्य), मानसी मोरे (३ सुवर्ण), अर्चना चव्हाण (२ सुवर्ण), अक्षता डोंगरे, वैभवी वाघमारे ( १ सुवर्ण, १ रौप्य), श्रेया पाटील, निकिता डोके, अनुष्का बंडगर (१ रौप्य, १ कांस्य).
ज्युनिअर : मैनक चौधरी (१ सुवर्ण, २ रौप्य), समर्थ भोसले, वंशराज करडे, ओंकार शिंगण (१ सुवर्ण, २ कांस्य ), गौरी सुरवसे (३ सुवर्ण), श्रुती वाघमारे (२ सुवर्ण), वैष्णवी भोसले, श्रावणी भोसले ( १ सुवर्ण, १ रौप्य), नागेश्वरी रुपनर (२ रौप्य), निर्मिती पतंगे(१ रौप्य, १कांस्य ), राजनंदिनी जगताप (१ कांस्य ), शिवम कांबळे ( १ सुवर्ण).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.