आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:श्राविका प्रशालेत ऑलिम्पिक दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमाबाई श्राविका विद्यालयात ऑलिम्पिक दिनानिमित्त प्रशालेतील अजय जाधव, विजय जाधव, समर्थ जाधव आदित्य तळभंडारे, धनश्री मुद्दे या राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचा प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपमुख्याध्यापिका आश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ उपस्थित होते. क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी ऑलिम्पिक दिनाचे महत्त्व विशद केले.

बातम्या आणखी आहेत...