आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:किचनचा दरवाजा बंद न करणे महागात पडले; मोबाइलची चोरी

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुस्लिम पाच्छा पेठ परिसरातील रिजवान कलंदर मुल्ला यांनी आपल्या किचनचा दरवाजा कडी न लावता बंद केला. याची संधी साधून अज्ञाताने घरात प्रवेश करून एक मोबाइल आणि नऊ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना ९ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडली. याबाबत रिजवान मुल्ला यांनी जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यावरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...