आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी दाखल:पाळण्यात झोपलेल्या वर्षाच्या मुलीस विंचू चावल्याने सिव्हीलमध्ये दाखल

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाळण्यामध्ये झोपलेली एक वर्षांची श्रेया विकास डिसले (रा. अनगर, मोहोळ) मुलीस विंचू चावल्याने तिला तातडीने मोहोळ मध्ये प्राथमिक उपचार करून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

बाळाची प्रकृती चांगली असून सिव्हिल चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. मूळचे बीड असलेले डिसले हे ऊसतोड कामगार आहेत.

बातम्या आणखी आहेत...