आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या वतीने बुधवारी कॅम्प शाळा येथे महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय २२७ विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. पालिकेतील वर्ग दोन व तीन मध्ये सेवेत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेने तयारी केले असून, पालिका प्रशासक शीतल तेली-उगले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.