आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:माघी एकादशी यात्रेनिमित्त पंढरीत 4 लाखांवर भाविकांची मांदियाळी

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे माघी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे चार लाखांहून अधिक भाविक दाखल झाले. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. परिसरात टाळ-मृदंगाच्या जयघोषात विठुनामाचा गजर सर्वदूर पसरल्याने उत्साहपूर्ण वातावरण होते.

बातम्या आणखी आहेत...