आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:महिला दिनाच्या निमित्ताने सारथी युथ‎ फाउंडेशनतर्फे आज स्पर्धाचे आयोजन‎

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारथी युथ फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र,‎ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला‎ दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात‎ आले आहे. बुधवार दि. ८ रोजी सायं ४ वा. सक्षम‎ महिला गौरव पुरस्कार सोहळा होणार आहे. हा‎ सोहळा सारथी युथ फाउंडेशन संचालित सारथी‎ कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, आकाशवाणी रोड,‎ विनायक नगर येथे होणार आहे. तरी महिलांनी स्पर्धेत‎ सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...