आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भाजपतर्फे अभिवादन

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मीरसाठी बलिदान देणारे राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त भाजप शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजप कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी रूद्रेश बोरामणी, दीनानाथ धुळम, रेखा गायकवाड, चिटणीस केंगनाळकर, नागेश सरगम, राजश्री चव्हाण, सुनील गौडगांव, अविनाश बेंजरपे, शिवशरण बब्बे, महेश देवकर, चंद्रकांत तांबे, बाबूराव संगेपाग, अनुप खंडेलवाल, आनंद बिराजदार, संतोष भोसले, नागेश पासकंटी, मनोज कलशेट्टी, विजय इप्पाकायल, दत्तात्रय नडगिरे, अंबादास लोकुर्ती, नागेश पल्ली, प्रकाश म्हंता आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...