आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:मनपाकडून घंटागाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरोघरी कचरा संकलन करण्यासाठी महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने नव्याने नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन करण्यात आले. यामुळे हद्दवाढ भागात राेज किंवा एक दिवसाआड घंटागाडी पाठवण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. महिनाअखेर किंवा जानेवारी महिन्यान नवीन नियाेजनानुसार शहरात घंटागाड्या धावण्याची शक्यता आहे. शहरात १४७ मार्ग तयार करून घंटागाड्या पाठवण्यात येत आहेत. एका घंटागाडीस १२०० पेक्षा जास्त घरांचे कचरा संकलन करण्याचे नियोजन होते. पण त्यापेक्षा जास्त घर येत असल्याने रोज घंटागाड्या पाठवण्यास अडचण येत आहे. दोन पाळ्यात घंटागाडी पाठवण्यासाठी नियोजन झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...