आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:अण्णाप्पा काडादी प्रशालेत वृक्षारोपण ;  वृक्षाचे महत्त्व

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अण्णप्पा काडादी हायस्कूल येथे सामाजिक वनीकरण विभागातर्फे २५ रोपे लावण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरणाचे वनक्षेत्रपाल पी. व्ही. जाधवर उपस्थित होते. त्यांनी वृक्षाचे महत्त्व सांगितले. तसेच मानव, प्राणी यांना वृक्ष ऑक्सिजन पुरवठा करतो.

वृक्षाची लागवड केल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढेल. पाऊस चांगले झाले की, पीक चांगल्याप्रमाणे येईल व औषधी वनस्पतीचा अनेक रोगांवर प्रभावी उपचार केले जाते. या बरोबर त्यांनी सामाजिक वनीकरण विभागाची सविस्तर माहिती दिली. पर्यावरण विभाग प्रमुख सहशिक्षक श्रीशैल खुने सूत्रसंचालन केले. सहशिक्षक राहुल भिंगे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...