आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:ज.रा.चंडक प्रशालेत खेळाडूंचा सत्कार

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑलिम्पिक दिन व आंतरराष्ट्रीय हॅण्डबॉल दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र हॅण्डबॉल असोसिएशनच्या चेअरमनपदी सुदेश मालप यांची निवड झाल्याबद्दल व राष्ट्रीय खेळाडू आकांक्षा उदय जाधव हिचा मुख्याध्यापक मोहनराव घोडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक उदय जाधव, क्रीडा शिक्षक दशरथ गुरव जाधव आदी उपस्थित होते.