आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान‎:यजुर्वेद ब्राह्मण शाखेतर्फे कवयित्री वंदना कुलकर्णी यांचा सन्मान‎

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिनाचे‎ औचित्य साधून ज्ये ष्ठ कवयित्री,‎ लेखिका, निवेदिका वंदना कुलकर्णी‎ व त्यांचे यजमान अनिल कुलकर्णी‎ यांचाही श्री शुक्ल यजुर्वेद ब्राह्मण‎ शाखेच्या वतीने सन्मान करण्यात‎ आला.

काव्य सरिता सोलापुरी,‎ अस्वस्थ क्षणाचे देणे, जास्वंदाची‎ अक्षरे हे काव्य संग्रह त्यांचे प्रकाशित‎ आहेत. तसेच ८३ व्या अखिल‎ भारतीय मराठी साहित्य संमेलनात‎ उत्कृष्ट लेखन पुरस्कार, उत्कृष्ट‎ निबंध लेखन करणाऱ्या अशा‎ साहित्य प्रेमी वंदना कुलकर्णी यांचा‎ सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला.‎ कार्यक्रमास शाखेचे अध्यक्ष नरेंद्र‎ पाठक, ऋषिकेश दादेगावकर,‎ ज्ञानेश्वर देगावकर, श्रीवल्लभ‎ करकमकर, रमण सांगवीकर अन्य‎ सदस्य उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...