आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ मंगल:विवाह सोहळ्याच्या खरेदीसाठी मार्गदर्शक मॅगेझिनचे प्रकाशन; वाचकांसाठी दैनिक दिव्य मराठीतर्फे वाह विवाह मॅगेझिन

सोलापुर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाचकांसाठी दैनिक दिव्य मराठीतर्फे वाह विवाह मॅगेझिन

पोशाख, दागिने, फर्निचर ते फोटोग्राफीची माहिती एकत्र लग्नासाठी जी काही तयारी करावी लागते, त्याची संपूर्ण माहिती या मॅगेझिनमध्ये संकलित करण्यात आली आहे.

या कार्यासाठी लागणारे इव्हेंट मॅनेजमेंट, लग्नपत्रिका, पैठणी शालू, घर सजावट वॉलपेपर, बेडरूम फर्निचर, दागिने, वधू व वर यांच्यासाठी पोशाख, घड्याळ फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी, वधूसाठी मेकअप साहित्य, ट्रॅव्हल बॅग अशा विविध बाबींची माहिती या मॅगेझिनमध्ये आहे.

बातम्या आणखी आहेत...