आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक कारणाचा नाहक त्रास:पालिकेत बायोमॅट्रीक्ससाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत विविध विभागातील बायोमॅक्ट्रीक्स सुरळीत चालत नसल्याने काही ठिकाणी पंच करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा दिसून आल्या. या व्यत्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची हजेरी उशीरा लागली. हे तांत्रिक कारण असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. बायोमॅट्रीक्सच्या तांत्रिक कारणाचा कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला.

बातम्या आणखी आहेत...