आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम मुदत:कर्मचारी निवड आयोगातर्फे भरती‎‎ मल्टी टास्किंग‎च्या 11‎,409 जागा‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्मचारी निवड आयोगातर्फे मल्टी‎ टास्किंग‎ स्टाफ (एमटीएस)च्या रिक्त जागांसाठी मेगा‎ भरती प्रक्रिया‎ राबविली जात आहे. मल्टी टास्किंग‎ स्टाफच्या ११‎ हजार ४०९ रिक्त जागांसाठी ही भरती‎ प्रक्रिया राबविली‎ जात आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी‎ यासाठी अर्ज करू‎ शकतील. १८‎ जानेवारीपासून‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू‎ झाली आहे. तर‎ अर्जासाठी अंतिम मुदत १७ फेब्रुवारी‎ आहे.‎ https://ssc.nic.in या संकेतस्थळावर अधिक‎‎ माहिती उपलब्ध आहे.‎

बातम्या आणखी आहेत...