आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत‎ भरती, 8 मार्च पर्यंत मुदत‎

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई येथे‎ विविध पदांच्या सात जागांसाठी पात्र उमेदवारांकडून‎ अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज‎ करण्याचा अंतिम दिनांक ८ मार्च आहे. यात वरिष्ठ‎ संशोधन फेलो ६ जागा तर कनिष्ठ संशोधन फेलो एक‎ जागा आहे.

एम.एस्सी. बायोटेक्नॉलॉजी,‎ मायक्रोबायोलॉजी किंवा केमिस्ट्री व दोन वर्ष अनुभव‎ आवश्यक आहे. नोकरी ठिकाण मुंबई आहे. अधिक‎ माहिती www.ictmumbai.edu.in या‎ संकेतस्थळावर आहे.‎

बातम्या आणखी आहेत...