आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दिलीप नगर कुमठे येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ‎

साेलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुमठे येथील दिलीपराव माने नगरमध्ये‎ माजी नगरसेविका प्रिया माने यांच्या भांडवली‎ निधीमधून विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ माजी‎ नगरसेवक जयकुमार माने यांच्या हस्ते करण्यात‎ आला. दिलीप नगरमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करावे,‎ अशी मागणी येथील रहिवाशांनी जयकुमार माने‎ यांच्याकडे केली होती.

माजी नगरसेविका प्रिया माने‎ यांनी पाठपुरावा करत आपल्या भांडवली निधीतून पाच‎ रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी दहा लाखांचा निधी मंजूर‎ करून घेतला.याचा शुभारंभ बुधवारी करण्यात‎ आला. या कार्यक्रमाला माजी नगरसेविका प्रिया माने,‎ माजी नगरसेवक चंद्रकांत लिंबीतोटे, अजित माने,‎ गुरुसिद्ध कस्तुरे आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...