आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:आर.एस. संस्थेतर्फे शौर्यदिनी  बुद्ध वंदना, स्तंभास अभिवादन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे भीमा कोरेगाव शौर्यदिनी डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस उद्योजक निखिल कोयले व सुनील गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक रवींद्र सरवदे, सागर बाबरे, रोहित जगताप, समीर नदाफ, सुबोध तळभंडारे, नवल बाबरे, गौरव कांबळे, संतोष कदम, नितीन कांबळे, माँटी बाबरे, दत्ता जगताप, विवेक इंगळे, सौरभ इबतहल्ली, महेश कदम, सोहन सोनकांबळे, सोनू इंगळे, नयन जगताप, सोनू बाबरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...