आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:देवेंद्र भंडारे, कामाटी, मोतेकर यांची निवड

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे व कार्यकारणी सदस्यपदी सिद्राम कामाटी, संजय मोतेकर यांची निवड करण्यात आली आहे.

नगरसेवक नरसिंग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यावेळी माजी महापौर संजय हेमगडी यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मौजी समाजाची माझी जिल्हाध्यक्ष बसवराज मैत्री उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर दिनेश म्हेत्रे हनुमंतू सायबोळे आदी मंडळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...