आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा संवर्धन व‎ विकसन:ओंजळीतील शब्दफुले‎ उपक्रम साजरा उत्साहात‎

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण‎ सोलापूर तालुका शिक्षण‎ विभागाच्या वतीने विस्तार‎ अधिकारी जयश्री सुतार‎ यांच्या संकल्पनेतून‎ मराठी भाषा संवर्धन व‎ विकसनाकरीता ओंजळी‎ तील शब्दफुले हा उपक्रम‎ घेण्यात आला. उद्घाटन‎ गटशिक्षणाधिकारी‎ गोरखनाथ पाथरुड यांच्या‎ हस्ते करण्यात आले.‎ यावेळी विस्तार‎ अधिकारी हरीश राऊत,‎ सुहास गुरव, गुरुबाळ‎ सणके यांची प्रमुख‎ उपस्थिती होती. संजीव‎ रामजोशी, शाहीर अमर‎ शेख, माधव पवार व‎ कालिदास चवडेकर‎ यांच्या कविता व गझलेचे‎ सादरीकरण झाले.‎

बातम्या आणखी आहेत...