आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:अमेरिकेतील मिस मयामी फ्लोरिडा पुरस्काराने शिल्पा आडम सन्मानित

सोलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिस इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२ मयामी फ्लोरिडा (युएसए),पॅजेंन्ट प्लॅनेट आयोजित पीपल चॉईस अवार्ड शिल्पा आडम यांना प्रदान करण्यात आला. मिस इंटरनॅशनल वर्ल्ड २०२२ मधील सर्वोत्तम परफॉर्मस पैकी एक म्हणून आडम यांना सन्मानित करण्यात आले.

कारण त्यांनी सर्वांत सुंदर आणि मोहक पध्दतीने भारताचे प्रतिनिधित्व केले. अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव घेवून स्वत:ला सिध्द केले आहे. एक अशी अचिव्हमेंट जी फार कमी लोकांनी साध्य केली आहे. मी त्यापैकी एक आहे, असे आडम यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...