आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:शिवलीला स्पोर्ट्सच्या खेळाडूंची कराटेत 42 पदकांची कमाई

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे येथे झालेल्या राज्य कराटे अजिंक्यपद स्पर्धेत शिवलीला स्पोर्ट्स कराटे अकादमीच्या खेळाडूंनी १२ सुवर्ण, ८ रौप्य, २२ कांस्य अशी ४२ पदके प्राप्त केली.

विद्यार्थ्यांना शिवलीला स्पोर्ट कराटे असोसिएशनचे प्रमुख प्रशिक्षक सेन्साई शिवशरण वाणीपरीट, सहाय्यक प्रशिक्षिका स्मिता वाणीपरीट तसेच रोहन सुरवसे व मोनाली माने यांचे मार्गदर्शन लाभले.

पदक प्राप्त खेळाडू : काता विभाग : सुवर्ण: प्राची जानकर, श्रीराम अवताडे, श्रुती देशमुख, गुरुराज अलिशे. रौप्य : युवराज माळवतकर, वरद घुले, समृद्धी वाणीपरीट, राजनंदिनी कलकोटे. कांस्य : प्रज्वल वलेकर, वरून नवले, अथर्व निर्मळे, वसुंधरा साठे, अपूर्वा घुले, स्वरांजली मिसाळ, चेतन लोकापुरे, वैदही नवले, वैष्णवी नवले, रजनी गायकवाड, अनुष्का कदम.

कुमीते विभाग : सुवर्ण : प्राची जानकर, जयराज नवले, अपूर्वा घुले, स्वरांजली मिसाळ,चेतन लोकापुरे, वरद घुले, राजनंदिनी कल्कोटे, गुरुराज अलिशे. रौप्य : युवराज माळवतकर, रजनी गायकवाड, मदिहा मनियार, श्रुती देशमुख.

कांस्य : श्रीराम अवताडे, प्रज्वल वलेकर, वरून नवले, अथर्व निर्मळे, वसुंधरा साठे, वैदही नवले, श्रेयश लोकापुरे, वैष्णवी नवले, अनुष्का कदम, अभिषेक माशाळे, अनुष्का तोरणे.

बातम्या आणखी आहेत...