आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:धक्कादायक; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या गावी काजळी नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात पडणाऱ्या काजळीप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे येथील उपसंचालक अजितकुमार पाटील कार्यालयांमध्ये भेटत नसल्याच्या तक्रारी विविध संस्था, संघटनांनी व्यक्त केल्या.

दरम्यान, शहरातील वाढत्या काजळी संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागीय अधिकारी शिवाजी वाघमारे यांनी चौकशी करून, कारवाईचे आदेश देण्यात येतील, असे सोमवारी सांगितले होते. चौकशीसाठी कोणाची नियुक्ती केली? याबाबत मंडळाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी काहीच माहिती नव्हती.

बातम्या आणखी आहेत...