आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाला खेचून आणले:स्नेहल...एक हात, एक पाय काम देत नव्हते...

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासाला बसून हात पाय जखडून यायचे. माझा एक हात व एक पाय काम देत नसल्याने एकाच हाताने काम करावे लागायचे. मला इतरांपेक्षा अधिक वेळ लागत असे.

त्यामुळे शिक्षकांनी शिकवलेले रेकॉर्ड पुन्हा पुन्हा ऐकून शिक्षण घेतले.शिक्षकांनी व कुटुंबीयांनी मला सहकार्य केल्याने हे यश मिळाल्याचे करमाळ्यातील स्नेहल संभाजी किर्दक हिने सांगितले. ती यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी आहे. तिने ८३. ८३ टक्के गुण मिळवून दिव्यांगात जिल्ह्यात पहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...