आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर 360:276 फूट उंचीवरून असे दिसते सोलापूर, दिवाळीनिमित्त दिव्य मराठीने टिपला 15 किमीच्या परिसराचा 360 डिग्री व्हिडिओ

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो आणि व्हिडिओ - दत्तराज कांबळे, परमेश्वर पाटील

येथील सात रस्ता चौकातून ड्रोनच्या साह्याने 360 अंशामध्ये घेतलेला हा व्हिडिओ 276 फूट उंचीवरून घेण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोलापूर करांसाठी प्रथमच दिव्य मराठी'ने घेतला आहे.

फोटो आणि व्हिडिओ - दत्तराज कांबळे, परमेश्वर पाटील
फोटो आणि व्हिडिओ - दत्तराज कांबळे, परमेश्वर पाटील

यामध्ये सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक, विजापूर रोड, रंगभवन चौक जवळपास दहा ते पंधरा किलोमीटर इतका परिसरांचा यामध्ये समावेश झाले आहे. शहरांमध्ये दिवाळीच्या सणानिमित्त सर्वत्रच दिव्यांचा झगमग पाहायला मिळतो म्हणूनच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 276 फूट उंची उंचीवरून हा व्हिडीओ घेण्यात आला आहे. यामध्ये शहरातील झगमगाट दिसून येते व शहराचे एक वेगळे लूक दिसत आहे. सोलापूर करांसाठी दिव्य मराठी' ने प्रथमच असा व्हिडिओ प्रकाशित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...