आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायक‎ कलाकारांचा सहभाग:अफलातून म्युझिक‎ ग्रुपतर्फे आज ‘स्वरभरारी’‎

इंदिरानगर‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफलातून म्युझिक ग्रुपतर्फे‎ जागतिक महिला दिनानिमित्त‎ ‘स्वरभरारी’ हा सुमधूर हिंदी‎ गीतांचा विनामूल्य कार्यक्रम‎ बुधवारी (दि. ८) स्वर्णिमा‎ सभागृह, बापू बंगला, इंदिरानगर‎ येथे सायंकाळी ६ वाजता‎ आयोजित करण्यात आला आहे.‎ कार्यक्रमात २२ महिला गायक‎ कलाकारांचा सहभाग असेल.‎ अनेक नावाजलेली गाणी ते सादर‎ करतील. कार्यक्रमाची संकल्पना‎ अध्यक्ष हरिषभाई ठक्कर यांची‎ आहे. प्रारंभी नृत्याद्वारे गणेशवंदना‎ सादर करण्यात येईल. रसिकांनी‎ कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे‎ आवाहन आयाेजकांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...