आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:टेम्पोची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंगडगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथून मोटारसायकलवरून सोलापूर शहराकडे शनिवारी येत असताना टेम्पोने (एमएमच १२ पी क्यू ९३४४) पाठीमागून ठोकरल्याने लक्ष्मण श्रीमंत इंगळे (वय २९, रा. शिंगडगाव) याचा मृत्यू झाला.

अपघात होटगी रस्त्यावरील सिद्धेश्वर कारखान्या जवळ घडला. सोलापूर तालुका पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...